|| श्री ब्रह्मचैतन्य || येथे हे वाचायला मिळाले:
॥ जय श्री राम ॥
दुसरे लग्न झाल्यानंतर श्रीमहाराज चार-पाच महिने गोंदवल्यासच राहिले. त्याच कालावधीमध्ये त्यांचा धाकटा भाऊ अण्णा व नंतर खातवळची बहिण मुक्ताबाई कालवश झाले. अगदी थोड्या काळामध्ये घरातील तीन चार माणसे मृत्युमुखीं पडल्यामुळे गीताबाईंचा जीव अगदी पोळून निघाला.
पंतांच्या वारसांपैकी श्रीमहाराजच तेवढे राहिले होते. त्यांच्या ...
पुढे वाचा. : ॥ मरायची विद्या ॥