वटवट सत्यवान !! येथे हे वाचायला मिळाले:
चला.. गाडीने माणसं उडवणाऱ्या त्या हरामखोर संजीव नंदा, सलमान खान (तो तर माणसं, हरणं असं सगळंच मारतो) आणि अशा कित्येक माजोरड्या श्रीमंतांच्या माळेतला मेरुमणी म्हणून नुरिया हवेलीवालाचं नाव ओवलं गेलं तर. दोघांना उडवलं बेशरम बेवडीने.. त्यातला एक पोलीस शिपाई आणि दुसरा सामान्य नागरिक. बयेने पार्टीतून निघताना दारू ढोसली होती, गाडी चालवताना बीअरचा एक कॅन ढोसून झाला. गाडीत मागच्या सीटवर ४ कॅन्स सापडले म्हणे. तिने गुन्हा कबुल केलाय पण त्यात पण तिची दोन व्हर्जन्स वाचनात आली. एकात म्हणे पोलीस चेकिंग चालू असलेलं बघून ती घाबरली (ढोसली असल्याने) आणि ...
पुढे वाचा. : ब्याद साली !!