वरदा, मंदार व सुधीर,
धन्यवाद! तुमची माहिती उपयुक्त आहे. मला दुर्बीण निवडताना ह्याचा निश्चितच उपयोग होईल.

सुधीर,
लोकसत्ताचा तो दुवा इथे चिकटवू शकाल काय?