मन उधाण वार्‍याचे... येथे हे वाचायला मिळाले:


आजकाल पैसा, प्रसिद्धी मिळवण्याचा शॉर्टकट म्हणजे Reality Shows on Small Screen (TV). इंडियन आइडल ह्या गान स्पर्धेतून मिळालेला अभिजीत सावंत आणि पब्लिसिटी माहीत असेलच आपल्याला. ती स्पर्धा संपली पण एक अश्या प्रोग्रॅम्स्ची लाट घेऊन आली भारतात की काय सांगू.

Rahul Mahajan

परदेशातील हिट ठरलेल्या असे काही कार्यक्रम आणि त्याच धर्तीवर भारतात ते हिट करून दाखवायचा प्रयत्‍न केला गेला इंडियन आइडलच्या यशानंतर. केबीसी तर खूपच प्रचंड लोकप्रिय झाला. ९ बज गये क्या? च्या नार्‍या वर भारत ९ वाजता कामधंदा सोडून टीवी समोर बसू लागला. मलाही तो ...
पुढे वाचा. : टीव्ही (?)