अक्षरधूळ(Akshardhool) येथे हे वाचायला मिळाले:
विश्वास नाही ना बसत! परंतु हा सल्ला आहे फक्त सत्तरीच्या उंबरठ्यावर असलेल्या वरिष्ठ नागरिकांसाठी. दुर्दैवाने, बाकीच्या वयोगटांसाठी मात्र, वजन कमी ठेवा हाच सल्ला डॉक्टर तुम्हाला देतील. कोणालाही असे वाटणे स्वाभाविकच आहे नाही का? की सत्तरीच्या उंबरठ्यावर असलेल्या लोकांच्यात असे काय विशेष आहे की त्यांनी मात्र थोडेसे लठ्ठ राहिलेलेच चांगले आहे. ऑस्ट्रेलिया मधे झालेल्या एका संशोधनामधून हे अनुमान काढले गेले आहे.
युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियामधल्या संशोधक डॉक्टरांनी नुकताच एक अभ्यास पूर्ण केला. या अभ्यासाचा विषय ...
पुढे वाचा. : गुटगुटीत रहा खूप जगा!