सम्‍यक येथे हे वाचायला मिळाले:


‘दरबार-ए-वतन मे जब इक दिन सब जानेवाले जाएंगे

कुछ अपनी सजा को पाएंगे, कुछ अपनी जजा ले जाएंगे’

फैज अहमद फैजच्‍या या ओळींनी मार्क्‍सवादी कम्‍युनिस्‍ट पक्षाचे पॉलिट ब्‍युरो सदस्‍य कॉ. सीताराम येचुरी यांनी आपल्‍या भाषणाचा समारोप केला. मानवाच्‍या अधिक चांगल्‍या भवितव्‍यासाठी भांडवलशाहीचे उच्‍चाटन आणि समाजवादाची प्रस्‍थापना हाच खराखुरा पर्याय असल्‍याचे ...
पुढे वाचा. : वी आंतरराष्‍ट्रीय कम्‍युनिस्‍ट व कामगार पक्षांची बैठक मानवाच्‍या अधिक चांगल्‍या भवितव्‍यासाठी भांडवलशाही झुगारुन द्या