सम्‍यक येथे हे वाचायला मिळाले:


ज्‍वारी, बाजरी व मका या धान्‍यांपासून दारु बनविण्‍याच्‍या 36 कारखान्‍यांना राज्‍य सरकारने मंजुरी दिली आहे. या कारखान्‍यांना राज्‍य सरकार एका लीटर दारुमागे 10 रु. व एकूण सुमारे 1000 कोटींचे अनुदान दरवर्षी देण्‍याचे प्रस्‍तावित होते. माजी मुख्‍यमंत्री विलासराव देशमुख यांचा मुलगा, माजी उपमुख्‍यमंत्री गोपीनाथ मुंडे यांची मुलगी, राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे नेते गोविंदराव आदिक अशांसारख्‍या वजनदार राजकीय मंडळींची मालकी असलेले हे बहुतेक कारखाने ...
पुढे वाचा. : ज्‍वारी-बाजरीपासून दारु बनविण्‍याचे धोरण रद्द करा हे धान्‍य रेशनवर द्या