JustLikeThat येथे हे वाचायला मिळाले:

शॉवर मध्ये गरम पाण्यच्या सरी अंगावर पडल्या आणि जेनीला वाटलं सगळा थकवा जणू त्याबरोबर वाहून चालला आहे.
दिवसभर ऑफिसमध्ये मिटींग्ज, कॉन्फ़रन्सेस नाहीतर टेबलावर बसून पेपरवर्क, जीव अगदी थकून जातो. पण तरिही हे तीचं आवडीचं काम होतं,
आजही जेव्हा बजेट मिटींग मध्ये तिने सगळे डीटेल्स् बाराकाईने मांडले आणि काय उपाय केल्यावर कंपनीला किती फायदा होऊ शकतो हे दाखवून् दिले तेव्हा केवळ तिचा बॉस रिचर्ड्सच नाही तर वेब्-कॉन्फ़रन्स वर असलेले मोठे मोठे एक्झीकुटीव्स सुद्धा एकदुम इम्प्रेस्स झाले. रिचर्ड्स तर तीला हळूच् म्हणला सुद्धा "या वेळेचा बोनस नक्की !!". ...
पुढे वाचा. : हार...