THANTHANPAL BLOG येथे हे वाचायला मिळाले:

बाजारू क्रिकेट पेक्षा देश मोठा हे भारतीय कलावंत, पत्रकार यांना कधी समजणार हे देव जाणे. पाकीस्थान आपल्या देशाच्या नागरी वस्तीवर हल्ले करतो त्या वेळी केवळ गेट वे ऑफ इंडिया वर मेणबत्ती जाळण्या पुरते आणि टी.व्ही. समोर प्रतिक्रिया देण्या पुरते  यांचे देश प्रेम उफाळून येते. नंतर सारे सामसूम होताच यांचा बाजार सुरु होतो. शाहुरुख ला जर पाक खेळाडू बद्दल प्रेम असेल, तर सरळ परदेशात जावून तेथे हा संघ तयार करावा. केवळ स्वदेश सिनेमात काम करून ...
पुढे वाचा. : जगात भारत असा एकच देश आहे ज्याने कधीही दुसर्या देशावर हल्ला केला नाही