वृत्त छान. द्विपदीही छान. नव्या उपमा, उत्प्रेक्षांचा वापर मस्त आहे.
संबंध साऱ्या जगाशीच तोडून व्हावेस तू 'बेफिकिर'गाजेल प्रत्येक मिसरा गझलचा, निराधार केला तरी ... नक्की!