गावचा कट्टा येथे हे वाचायला मिळाले:
मला लैपटॉप घेउन ६ महीने जाले . परन्तु ४ महीन्यानंतर लैपटॉपमध्ये खालील प्रॉब्लम आले --लैपटॉप मॉडल = L310 Toshiba Satellite १ December : सुरुवातीला ४-५ key काम करत नव्हत्या त्यामुले मी Toshiba केयरला फोन लावला त्यानी मला RT Outsoursing Service Pune Camp मधला address दिला .(RT हे तोशिबा चे sarvice स्टेशन आहे )RT मध्ये मला motherboard change करण्याचा सल्ला दिला . त्यासाठी मी लैपटॉप ...
पुढे वाचा. : मला मदत करा ? [ पुणे ]