raje nikhil येथे हे वाचायला मिळाले:
माज्यापेक्षा हुद्दयाने किन्व्हा वयाने (शक्यतो हुद्दयानेच) लहान असणारी एखादी व्यक्ति जर मला एखादी अशी वास्तु मागत असेल ज्यामुले त्या व्यक्तीच्या आयुष्यात काही तरी चांगला फरक पडेल, आणि दिली काय किन्व्हा नाही दिली काय मला काही विशेष फरक पडणार नाही पण दयेयची की नाही हे ही माज्याच हातात असेल ...