raje nikhil येथे हे वाचायला मिळाले:

नव नवे प्रयोग करतच रहायचे आसतात आणि  बदलत्या जगात  बदलत्या टेकनोलौजी  बरोबर आपण देखिल बदलत जायच असतं. मी काही साठी वगैरे ओलांडली नाही आणि  बदलत्या  technology वगैरेच्या बरोबरीने    बदलण्यात  मला काही अभिमान नाही कारण that is the need of the day. आमच्या पिढीची ती अगदी प्रर्थमीक      गरज  आहे.  याचा अर्थ आपल्या क्षेत्रात होणारे बदल, येणार्या नव नवीन टेकनोलौजी आणि सिस्टम हे सगळा तर आलच,पण याच बरोबर उद्या ३० - ३५ च्या वयात जनरल मेनेजर च्या ऑफिस मधे बसणार्या  व्यक्तीने जर मला ...
पुढे वाचा. : सोशल नेटवर्किंग साइट्स