UNKE DUSHMAN HAI BAHUT AADMI AACHA HOGA येथे हे वाचायला मिळाले:

राजभाऊ मोकाट सुटले. त्यांचा ताबा साफ सुटला.  उगीच नाही ते स्वतःच स्वताची " आधी पोट येते मग राजाभाऊ " करुन थट्टा उडवत.

भट्ट जेवले टट्ट जाहले , घरी जाऊनी स्वस्थ निजलेबायको म्हणे "काय झाले , अरे रांडॆच्या माजे पोट्ट फुगले.

राजाभाऊंचे डोळॆ लकलकु लागले, जिव्हा वळवळु लागली, मुखी पाचक रस पाझरु लागले. त्यांना राहिवेना, धीर धरवेना , मुखी घास सारल्याशिवाय स्वस्थ बसवेना.
"मला द्या, मला आधी द्या, मला यातले द्या, माझ्यासाठी हे काढले आहेत ना " त्यांचा एकच घोशा.
लाडघर. ...
पुढे वाचा. : महालक्ष्मी सरस २००९-१० बचत गटांचे प्रदर्शन. मुंबई.