कुशाग्र, फारच सुंदर व हेलावणारा अनुभव कथन केलात तुम्ही! खरंच, लहान मुलांच्या निरागस अंतरंगात परमेश्वराचं दर्शन घडतं ते असं! इतका भावपूर्ण अनुभव सांगितल्याबद्दल धन्यवाद! :-)