वा !!!

अतिशय सुंदर गझल

एक इरादा हसण्याचा अन विरोधात दुनिया सारी
आणि नभाषी कशा न्यायच्या इतक्या छोट्या तक्रारी ...

परवा परवा गुणगुणायची.. आता कण्हते अक्षरश:
माझ्या डोळ्यांदेखत माझी कविता झाली म्हातारी

खूपच छान !!!