डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:
पुण्यातील ओसंडुन वाहणाऱ्या वाहतुकीत काल अजुन एक बळी गेला. दुचाकीवरुन जाणाऱ्या एका तरूणीला टेंपोची धडक बसली आणि ती तरूणी जागच्या जागी टेंपोच्या मागच्या चाकाखाली चिरडुन मरण पावली. अर्थात टेंपोचालकाला अटक झालेली आहे.
ह्या आणि अश्या अनेक बातम्या पुण्यातील वर्तमानपत्रात रोज वाचायला मिळतात. ह्या वेळी नक्की काय घडले? दोष कुणाचा हे मला तरी ठाऊक नाही. पण बातमी वाचल्यावर एक गोष्ट मनामध्ये येते, सिग्नलला थांबलेल्या टेंपोच्या ‘मागे’ ती तरूणी दुचाकीवर होती. सिग्नल सुटल्यावर टेंपो जेंव्हा पुढे जाऊ लागला तेंव्हा त्याची धडक म्हणे त्या ...
पुढे वाचा. : पुण्यातील वाहतुक दुचाकींची मक्तेदारी