माझी टवाळकी येथे हे वाचायला मिळाले:
कालच पीवीआर सिनेमागृहामध्ये "हरिशचंद्राची फैक्ट्री " हा चित्रपट पाहिला. अगदी विनोदी आणि उत्साही कथानक आहे. दादासाहेब फाळकेन्नी कोणत्या प्रकारे, कोणत्या परीस्तिथीमध्ये हा चित्रपट बनवला यावर हा चित्रपट आहे. खाली दिलेली माहिती ही अचूक आहे आणि याचा प्रत्यय हा चित्रपट पाहताना येतो.
दादा साहेबांच्या विचित्र वागण्याला न कंटाळता त्यांच्या प्रत्येक नविन करण्याच्या ध्यासात सहयोग देणारी त्यांची पत्नी खुप भावते. लहान असुनही मोठी कामे करणारा हुशार असा त्यांचा मोठा मुलगा आणि गोंडस असा लहान मुलगा दोघे धम्माल करतात (चित्रपटात). ...
पुढे वाचा. : दादासाहेब फाळके