प्रासादिक येथे हे वाचायला मिळाले:

भाषाशास्त्रात चवीनं चर्चिलेलं एक वाक्य- colorless green ideas sleep furiously. या वाक्याने अर्धवट झोपमोड झालेल्या काही स्वप्नाळू कल्पना.... यांना जोडणारा काही एक धागा आहेच असे काही खात्रीने नाही सांगता येणार. याला सुरूवात आणि शेवट नाही. गढूळलेलं नितळ होत गेलं तसा थांबलो.. इतकंच!
****

स्वातंत्र्याला झाली पन्नास वर्ष. मग तो रंग दे बसंती वाला रंग गेला कुठे? स्वातंत्र्याचं स्वप्न होतं आणि सगळ्याच स्वप्नात एक झिंग असते.. झोपेची झिंग. पण मग ती झिंग उतरली, झोप उडाली की नुसताच रंग उडाला? आम्हाला काय हवं होतं हे जर इतकं आम्हाला काय नको आहे ...
पुढे वाचा. : रंगहीन हिरवी स्वप्ने संतापून झोपी जाताना...