नको वागूस सरिते नाविकाशी वेगळीनदी काढेलसुद्धा हा खलाशी वेगळी..
सुखाचे घास दैवा पारखूनी देत जाअधाशी वेगळी हृदये, उपाशी वेगळी..
नवी करशील का तू केशरचना आपली?नकाराचीच पण... शैली जराशी वेगळी .. मस्त जमलंय, यार!