भन्नाटच!
मल नको तर मग कोमल,श्यामल,मलबार(हे तर भयंकरच! ), मलप्रभा(हे त्याहूनही! ), मलम या सर्वांचीच हकालपट्टी करावी लागेल! आणि माल चालेल का? म्हणजे हमाल,मालामाल,मालदार,मालकंस वगैरे? मायबाप मालक सरकारला विचारून घेतलं पाहिजे आधी..पर्मिशन घेतलेली बरी..
समतेचं नाव पण खरी 'मळमळ' वेगळीच!