भामरागड, गप्पा टप्पा मनातल्या व रानातल्या. येथे हे वाचायला मिळाले:

सालगी म्हटलं कि आठवतं ते गावो गावी फिरुन कपडे विकणारे व्यापारी. सालगी हे आंध्रप्रदेशातील एक जात आहे. सालगी जातीची लोकं खेड्या पाड्यात जाऊन कपडे विकतात. ते स्वभावाने खुप शांत, विनम्र व पक्के व्यवहारी असतात. गावो गावी हिंडुन कपडे विकणे हा त्यांचा वंशपरंपरागत चालत आलेला व्यापार होय. आमच्या गावाकडे दर वर्षी सालग्यांची वारी असतेच. हि लोकं आंध्र प्रदेशातुन कपडे आणतात व या माडिया भागात गावो गावी हिंडुन विकतात. आमच्या भागात लोकांकडे वर्षातुन एकदाच पैसे येतात, तेंव्हा लोकं बाजारात ( हाट) जाऊन वर्षाची खरेदी एकदाच करतात. हि सालगी मंडळी याच गोष्टीला ...
पुढे वाचा. : सालगी / सालेवर