आज निसरड्या संध्येवरुनी पाय घसरला कोणाचा?
आज कुणाचा उजेड गेला अंधाराच्या आहारी?

दोन अपत्ये पोटाला अन  जन्मभराचे फरपटणे
स्वप्न निपजले संन्यासी अन भूक निपजली संसारी
 
-वा. एकूण गझल आवडली.