काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:
प्रत्येकालाच पोटापाण्याचा व्यवसाय म्हणुन नौकरी किंवा धंदा करावाच लागतो.आता पोटा पाण्याचा म्हंट्लं म्हणजे पैशासाठीच नौकरी करतो प्रत्येक जण. पैशाव्यतिरिक्त काही मिळु शकतं कां नौकरीतुन?? मी गेली २७ वर्ष नौकरी करतोय. बरेचदा असंही वाटतं की आता रिटायरमेंट नंतर पुढे काय? तसा अजुन बराच वेळ आहे रिटायरमेंटला. पण तरिही हा प्रश्न हॉंटींग करितच असतो. गेल्या सत्ताविस वर्षातील नौकरी ने मला काय दिले?? पैसा?समृध्दी? नांव लौकिक?? ओळख??? काय दिलं मला या इतक्या वर्षांच्या नौकरीने??? ह्या सगळ्या गोष्टी तर नौकरी मधे अनुभव आणि अधिकारा सोबत आपोआपच ...
पुढे वाचा. : नौकरी मधे काय मिळवलं ?