चायना डेस्क (China Desk) येथे हे वाचायला मिळाले:


हॉन्गकॉन्गच्या उत्तरेला लागूनच, अगदी सीमेलगतच, शेनझेन हे चीनच्या ग्वॉन्गडॉन्ग प्रांतामधले शहर आहे. स्पेशल इकॉनॉमिक झोन म्हणून हे शहर, चीनच्या आर्थिक उदारीकरणाच्या मोहिमेत प्रथम घोषित केले गेले होते. या आधी शेनझेन एक मासेमारीवर जगणार्‍या कोळ्यांचे गाव होते. आर्थिक उदारीकरणामुळे, या गावात परदेशी गुंतवणूकींचा प्रचंड ओघ सुरू झाला व त्याचे रूप पालटूनच गेले. या शहरात आतापर्यंत 30 बिलियन अमेरिकन डॉलर्स एवढी गुंतवणूक परदेशी कंपन्यांनी केली आहे. त्यामुळे आज हे शहर ...
पुढे वाचा. : सुबत्तेचे बळी