मनाचिये गूंति येथे हे वाचायला मिळाले:
काल पुन्हा एकदा बछडीने असंच चकित केलं. तसा मी तिला सकाळचा सूर्य आणि रात्री चांदोमामा रोजच दाखवते. ही खूप सुंदर प्रतिक आहेत निसर्गाने निर्माण केलेली असं मला स्वतःला वाटत.
कलेकलेने वाढणारा आणि कमी होणारा चांदोमामा किती किती काय शिकवतो म्हणून सांगू? प्रत्येक दिवस वेगळा असतो आणि सारखा नसतो राजा. आणि रोज ...
पुढे वाचा. : चकित