जो मराठी साठी भांडतोय त्याच्यामागे उभे राहा (पाठीशी ह्या अर्थाने) !
साहेब, हा 'जो' कोण आहे? त्याचे आडनाव काय? तो नक्की मराठी भाषेसाठीच भांडतोय की .. मराठीसाठी भांडतोय म्हणजे नक्की काय करतोय?