एक संपूर्ण पिढी बरबाद झाली ती लढाई प्लासीची होती की पानिपतची? पुढचा प्रश्न म्हणजे पिढी बंगाल्यांची बरबाद(हुतात्मा) झाली की मराठ्यांची? की दोन्ही बरबाद झाल्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या काळी? आणि अशा किती बरबाद झाल्या किती-किती ठिकाणी कोणकोणत्या काळी? त्यातल्या कोणकोणत्या लक्षात ठेवायच्या आणि कोणाकोणाचा अभिमान बाळगायचा? की सर्वांचाच?