शब्दवेडा येथे हे वाचायला मिळाले:



एक पाऊल पुढे आणि मागचं सारंच संपणार होतं
जीवन-मरणाच्या लढाईत आज मरणंच जिंकणार होतं
संपणार होता तो अन त्याच्यासोबत...
अपयाशाचा कलंक
राजा बनायला चाललेला एक अपयशी रंक
थांबवता येत नाही म्हणून चालू असलेला श्वास
जगण्यावर असलेला-नसलेला ...
पुढे वाचा. : "होम कॉलिंग"