दिसामाजी काहीतरी... येथे हे वाचायला मिळाले:


होमरचे इलिअड आणि ओडिसी वाचावे असा कैक वर्षापासून बेत होता…ट्रॉय सिनेमा पाहिल्यानंतर तर माझी उत्सुकता जास्तच चाळवली गेली….. त्यातली ती लढाई ची दृश्ये, मुख्यतः अकिलीस चा माज मनात घर करून राहिला…..’ग्रीक महाभारत’ असा लौकिक असलेली ही नेमकी कथा आहे तरी कशी, हे पहावे म्हणून इन्टरनेट वर सर्च मारला, आणि http://classics.mit.edu/Homer/iliad.html या लिंक वर त्याचे इंग्लिश भाषांतर हाती लागले…

होमर हा ग्रीक काव्याचा जनक मानला जातो. साधारणपणे इसवी सनापुर्वी ८ व्या शतकात त्याने इलियड रचले, अशी परंपरा आहे.  इलियड चे कथानक हे ट्रॉय च्या ...
पुढे वाचा. : धन्य ती यावनी कथा