prajkta येथे हे वाचायला मिळाले:


पहिल्यावहिल्या प्रत्येक गोष्टीचं अप्रुप सर्वांनाच असतं! पहिला पाऊस, पहिलं प्रेम, पहिली मैत्री (मैत्रीण), पहिलं ".....', पहिलं अपत्य, पहिलं आईपण, पहिलं बापपण इत्यादी इत्यादी. या साऱ्या पहिलेपणाच्या "कळा' (आनंद या अर्थाने) ज्यांनी अनुभवल्यात त्यांनाच त्याच्यातली मजा माहीत.
(वाचकांतील बहुतेकांनी या "कळा' नक्कीच अनुभवल्या आहेत, याबद्दल माझ्या मनात जरासुद्धा शंका नाही) तर असो...
नुकताच मी एक असाच "पहिलावहिला' अनुभव घेतला. नव्या घरात राहायला आल्यापासून खिशाचा सल्ला घेतच अनेक बाबी होत असल्याने अनेक बाबींवर मर्यादा आल्या. त्यातच ...
पुढे वाचा. : पहिलं वहिलं