अरुंधती,
गोष्ट (आणि झुरळं) आवडली.
हे वाचून एक राजा आणि ३ राजकन्यांची गोष्ट आठवली. राजा मुलींना विचारतो की मी तुम्हांला किती आवडतो? त्यावर दोन मुली सोन्या-चांदीची उपमा देतात, तिसरी मात्र जेवणातल्या मिठाची उपमा देते. राजाला तिचा राग येतो पण नंतर त्याला पटतं.
(माझ्या ५ वर्षाच्या मुलीनं हल्लीच मला ही गोष्ट सांगितली! )
- कुमार