@इडियट : व्वा! तुम्हालाही ह्या कार्टून सिरियल बद्दल माहिती दिसतंय! मला ही सिरियल लहान मुलांना का आवडते ते अजून कळले नाही. कदाचित तुम्हीच सांगू शकाल! प्रतिमा धाडून त्या झुरळांना मनोगतवर जिवंत (!! ) केल्याबद्दल धन्यवाद!

@ सुधीर कांदळकर, प्रणव (झुरळप्रेमी प्रवासी) काळे व कुमार जावडेकर : आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!




अरुंधती