दिसामाजी काहीतरी... येथे हे वाचायला मिळाले:


भारतात  जे स्थान रामायण आणि महाभारताला आहे, तेच स्थान युरोपमध्ये ट्रॉयच्या युद्धाला आहे. हे साम्य इतके आहे, की मेगास्थेनीस हा अलेक्झांडरचा भारतातील राजदूत हा बिनदिक्कत म्हणून जातो, की भारतातील लोकांना इलीयड माहित आहे. महाभारताचा उल्लेख तो १,००,००० कडव्यांचे इलीयड असा करतो. आणि अतिशयोक्तीचा दोष नजरेआड केला तरी पात्रांच्या बाबतीत साम्य नक्कीच आहे.

पहिले साम्य म्हणजे धृतराष्ट्र आणि प्रीआम  या दोघानाही खूप मुले होती – धृतराष्ट्राला १०१ तर प्रिआमला ८७. दोघेही आपल्या पुत्राचे मरण स्वत: पाहतात, आणि अनुक्रमे आपल्या ज्येष्ठ आणि कनिष्ठ ...
पुढे वाचा. : धन्य ती यावनी कथा ()