भावतरंग येथे हे वाचायला मिळाले:
॥ ॐ श्री सच्चिदानंद सद्गुरु माधवनाथाय नमः ॥
म्हणोनि मी होऊनी मातें । सेवणे आहे आयितें ।
ते करी हातां येतें । ज्ञानें येणे ॥ १४०५:१८ ॥
पंढरपूरच्या आषाढी वारीचा अंतिम टप्पा असलेल्या वाखरीतील महाआरतीच्या गर्दीत एक खेडवळ बाई म्हणाली ‘आता ग्यानोबाचा रथ संपूर्ण चांदीचा झाला आहे. पण त्यांच्या हयातीमध्ये त्यांना एकवेळच्या जेवणाचीसुध्दा भ्रांत होती. ते गेल्यानंतर सर्वजण त्यांच्या नावाचा उदो-उदो करतात पण त्यांना ...
पुढे वाचा. : १४०५/१८: परम अर्थ काय आहे?