स्वप्न निपजले संन्यासी अन भूक निपजली संसारी.... एकदम मनाला भिडली ही ओळ

परवा परवा गुणगुणायची.. आता कण्हते अक्षरश:
माझ्या डोळ्यांदेखत माझी कविता झाली म्हातारी  ...... कवीचे दुःख सहज व्यक्त करणाऱ्या य ओळी विषेश आवडल्या

एक इरादा निघण्याचा अन विरोधात ह्या दिशा दिशा
पाय ठेवतो ज्यावर त्या त्या वाटा फिरती माघारी ...... मस्त... या पेक्षा वेग़ळी प्रतिक्रिया नाही माझ्याकडून...

अभिनंदन