प्रत्येक ओळ आतून पिळवटून टाकणारी.... अप्रतिम.
काय माझी कैद ह्या जन्मी तरी संपेल का?ह्या विचारानेच कैदी त्रस्त गाभाऱ्यातला ..... ह्या ओळींना तोड नाही... एक दर्जेदार गझल ...