अक्षरधूळ(Akshardhool) येथे हे वाचायला मिळाले:


मागच्याच आठवड्यात, म्हणजे 28 जानेवारीला, गोव्यामधे, एका 9 वर्षाच्या रशियन मुलीशी एका भारतीय तरूणाने जो ओंगळ प्रकार केला त्याबद्दल कोणत्याही सुजाण भारतीयाच्या मनात अतिशय संताप दाटून येईल याबद्दल माझ्या तरी मनात शंका नाही. या तरूणाच्या साथीदाराने त्या मुलीच्या आईला बोलण्यात गुंतवून ठेवून तिचे मुलीकडचे लक्ष दुसरीकडे विचलित केले व या तरूणाला हे दुष्कर्म करण्यास मदत केली. हे दोन्ही तरूण गोव्यामधे एका औषध कंपनीत कामाला होते. पोलिसांनी 2 दिवसातच दोघांनाही पकडले आहे. आपल्या विकृत मनोवृत्तीमुळे या दोन तरूणांनी या निरागस आणि निष्पाप ...
पुढे वाचा. : पर्यटक आणि गोव्याचे समुद्र किनारे