भामरागड, गप्पा टप्पा मनातल्या व रानातल्या. येथे हे वाचायला मिळाले:

मला आठवत नाही ते वर्ष कोणतं होतं पण मी आजुन गावातीलच शाळेत शिकत होतो. दुसरी किंवा तिसरित शिकत असेन बहुतेक. गावाला शिकताना शेतातिल कामाला पहिलं प्राधान्य असायचं व यातुन वेळ मिळालाच तर शाळा करायचो. 

नुकताच पावसाळा संपत आलेला होता, सगळं शेत अगदी हिरवगार दिसु लागलं होतं. गावातुन शेतात जाताना नजर जाईल तेवढ्या दुर सगळीकडे धानाच्या शेताता वा-यामुळे हिरव्या लाटा उसळायचा. या कालावधीत धानाची उंची साधारणत: दिड ते दोन फुटा पर्यंत वाढलेली असते व कोवळी लोंबं आलेली असतात. मग वारा आला कि या सगळ्या हिरव्यागार धानाची जणु लाटत तयार होते. हे सगळ ...
पुढे वाचा. : रेजकुत्रे – (रानकुत्रे)