Fantastic Five येथे हे वाचायला मिळाले:

ईमेल म्हणजे भन्नाट! मित्रकंपनी काय फॉरवर्ड करेल काही सांगता येत नाही. 98% फॉरवर्ड तर मी न बघता डायरेक्ट डिलीट करतो.
पण कधी-कधी अत्यंत वाचनीय, परिणामकारक असे काही या फॉरवर्डस् मध्ये वाचायला मिळते. आज मला आलेले हा असाच एक ‘वाचलाच पाहिजे’ या सदरातला एक फॉरवर्ड. IIM बंगळुरू मधील एका प्राध्यापकमहोदयांनी दिलेले हे सुंदर लेक्चर. स्पर्धा किती अनपेक्षीत खेळाडूकडून होऊ शकते हे खाडकन मुस्काटात मारून सांगून वर अंतर्मुख करणारा हा लेख.
वाचाच.

Have Breakfast… or…Be Breakfast!

Who sells the largest number of cameras in ...
पुढे वाचा. : वाचावेच असे काही…