नरेंद्र गोळे सर मला आपले विचार खुप चांगले वाटले कारण आपण फक्त विचारच मांडला नाही तर तो आमलात कसा आणावा हे सुद्धा सांगितले आहे. मी आपला विचार माज्या शिक्षक बांधवात सांगेन व जरी सरकारने काही केले नाही तरी मि या पद्ध्तीने ज्ञान देण्याचा मार्ग स्विकारेन.