वॉर्डऑफिसमध्ये कसून चौकशी केली. >> का?
वॉर्ड ऑफिस महापालिकेचे असते.
दस्त नोंदणी, नोंदणी कार्यालयात केलेली होती का? ते कार्यालय महाराष्ट्र शासनाचे महसुली खाते चालवते. तिथे नोंदणी केलेली असल्यास, संदर्भ शोधून प्रत मिळू शकते.