UNKE DUSHMAN HAI BAHUT AADMI AACHA HOGA येथे हे वाचायला मिळाले:
झालेल्या बदलाने सुखासीन आयुष्य संपुन गेले, ट्रेनचा प्रवास नशिबी लागला म्हणुन काय झाले ? जे काही होते ते चांगल्या करीताच होत असते की. भरल्या शरीराला "इथे टॅक्सीत बसलो तेथे उतरलो" ची जी सवय लागली होती, त्याला आता सक्तीने चालणे भाग पडु लागले, ...