७०-८०च्या दशकात पाच रुपयांच्या मुद्रांक कागदावर नोंदणी होत असे; ती महत्त्वाची किंवा आवश्यक मानली जात नसे. नोंदणी झालेली नाही. मुद्रांकशुल्क अभय योजनेच्यावेळी अर्ज करताना अग्रीमेंट नसल्याचे लक्षात आले.वॉर्ड ऑफिस हा शब्द चुकून वापरला गेला. त्या वॉर्डमधल्या सोसायट्यांच्या रजिस्ट्रारचे ऑफिस असे म्हणायचे होते.

त्वरित प्रतिसादाबद्दल धन्यवाद.