माझे जगणे होते गाणे !! येथे हे वाचायला मिळाले:

मी राजकारणावर कधी लिहीत नाही. पण रोमच्या राजपुत्राने काल बिहारमध्ये तोडलेले तारे पाहून रक्त उसळलं. "मुंबईला वाचवायला भैय्ये आले होते... ते कसं चाललं" असं हा युवराज काल बरळला. कमांडो आणि मिलीटरी ही देशाची असते का एखाद्या प्रदेशाची? कसाबला स्वतःचा जीव देऊन पकडणारा पोलिस मराठी होता.... सी.एस.टी. वर अतिरेक्यांच्या गोळ्यांचा सामना करणारे शिपाई मराठी होते. ...
पुढे वाचा. : महाराष्ट्राचा धृतराष्ट्र