गॅजेट-कीडा येथे हे वाचायला मिळाले:

एकेकाळी लकी गोल्डमन कॉर्पोरेशन म्हणून ओळखल्या जाणार्‍या LG ने बहुप्रतिक्षित BL40 हे मॉडेल चॉकलेट टच या नावाने (अखेर) भारतीय बाजारात आणले आहे.

एका उत्कृष्ट टीसर कॅम्पेन नंतर, दाखवण्यात आलेल्या या सुंदर हँडसेट्ने अनेक जणांची मने जिंकली होती. अमेरिकेत वेरिझोन बरोबर चॉकलेट टच उतरवण्याची योजना सुरुवातीला बारगळली होती आणि BL40 ऐवजी एक दुसराच मोबाईल (VX8575) चॉकलेटटच ...
पुढे वाचा. : चॉकलेट आवडते?