बापरे किती दिवसांनी पायडल शब्द ऐकला!
वा वा वा मस्त आहे लेख. माझी पहिली (आणि शेवटची ) सायकल ७५० रुला (तेव्हा सर्वात महाग) होती