माझ्या माहिती नुसार , सर्व महाराश्त्रातिल अग्रीमेंटस , पुणे येथिल फोटो झींको प्रेस मध्ये मायक्रो फिल्मिंग साठी येतात .
तेथे जुने संदर्भ दिल्यास कौपी मिळण्याची शक्यता आहे .
गुड लक .
पुणेरी जोशी .