स्वप्न निपजले संन्यासी अन भूक निपजली संसारी>>> अल्टीमेट !!परवा परवा गुणगुणायची.. आता कण्हते अक्षरश:माझ्या डोळ्यांदेखत माझी कविता झाली म्हातारी >>>> फंडू झालाय शेर गुरु !बादवे, तुमची कविता म्हातारी झाल्यासारखी नाहीये वाटत. चिरतारुण्य आहे !! :)