बर्डीकडून रामनगरकडे जायला लागले की शंभर एक पावलावर एक गाजलेली सावजी खानावळ आहे. तिथले मटण आळणी वाटेल अशी आपली रचना आहे.

अजून येऊदेत.

धन्यवाद!